सफाई कामगार महिलेचा शिक्षणाचा ध्यास | Cleaning worker pass 12th examination

2021-04-28 1

पुणे - महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा गोठे यांनी तब्बल वीस वर्षांनंतर बारावीची परीक्षा देत पहिल्या प्रयत्नात पास होण्याची किमया साधली आहे.

Videos similaires